प्रेम, आत्मीयता आणि करुनेच्या तत्वांवर आधारित आदर्श समाज निर्मिती आमचे ध्येय आहे!
तारवालानगर, पंचवटी, नाशिक - ४२२००४
इथे एकाकी जगण्याला आहे नो एन्ट्री !
आनंदग्राम एक आपल्या माणसांचे शेजार निर्माण करण्याचा मनापासून केलेला प्रयत्न आहे. सुखसोई जशा बर्याच प्रकल्पांमध्ये असतात त्या इथे आहेतच पण आपल्या विचारांना मिळती जुळती माणसं बरोबर आणण्याचा एक अट्टाहास आहे. कारण सामाजिक बांधिलकी हा सुखी आणि दीर्घआयुष्याचा सर्वात मोठा घटक आहे.
प्रकल्पाचा आराखडा तयार करताना देखील परिवारीक आणि सामाजिक स्तरावर सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एकटेपणाला इथे जागाच आम्ही बनवली नाही.
पण खरंतर आम्ही प्रयत्न परिपूर्ण करू, साथ तुमची लागेल आनंदाचं हे ग्राम वसवण्यासाठी.
व्यवहार तर जुळतीलच, बरोबर मनंपण जुळली पाहिजे !
मुख्य १०० फुटी रिंग रोड वर असल्या कारणाने आनंदग्राम खऱ्या अर्थाने सोईस्कर लोकेशन आहे. सार्वजनिक वाहतुकीची सोय असो किंवा शहरातील मुख्य ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी असो तारवालानगर अतिशय मोक्याचे ठिकाण आहे. मुंबई हायवे, पुणे हायवे, औरंगाबाद हायवे, सुरत हायवे सर्वअगदी २ ते ३ मिनिट अंतरावर आहे. त्याबरोबरच पंचवटी हा परिसर धार्मिक आणि ऐतिहासिक आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा परिसर एज्युकेशन झोन म्हणून विकसित झालाआहे. अशा बऱ्याच बाबी ह्या लोकेशनला प्रचंड मागणी देतं.
नाशिक एअरपोर्ट
१८ कि.मी
मुंबई हायवे
२.१ कि.मी
दिंडोरी रोड
७५० मी
पेठ रोड
१.३ कि.मी
नाशिक-रोड रेल्वे स्टेशन
१२ कि.मी
निमाणी बस स्टॅन्ड
३.२ कि.मी
सीबीएस बस स्टॅन्ड
४.७ कि.मी
द्वारका
५.३ कि.मी
डीमार्ट
६.५ कि.मी
डॉमिनोज
२.५ कि.मी
नाशिक बर्ड पार्क
५.३ कि.मी
मीनाताई ठाकरे स्टेडियम
१.९ कि.मी
RTO कार्यालय
२ कि.मी
मार्केट यार्ड
१. ६ कि.मी
महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठ
७ कि.मी
डॉ. व.प. मेडिकल कॉलेज
७ कि.मी
MET भुजबळ नॉलेज सिटी
७.५ कि.मी
के.के.वाघ इंजिनीरिंग कॉलेज
२.७ कि.मी
पु. वि. गृ. इंजिनीरिंग कॉलेज
३.२ कि.मी
जेम्स हायस्कुल
१. १ कि.मी
के.के.वाघ कृषी महाविद्यालय
३. ३ कि.मी
रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल - ३ कि.मी
ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल
४.३ कि.मी
दिल्ली पब्लिक स्कुल
८.९ कि.मी
VIBGYOR स्कुल
१.३ कि.मी
रामकुंड
३.२ कि.मी
काळाराम मंदिर
३.२ कि.मी
तपोवन
४. ४ कि.मी
सीतागुफा
३.२ कि.मी
स्वामीनारायण मंदिर
३.६ कि.मी
संजीवनी हॉस्पिटल
२.२ कि.मी
सद्गुरु हॉस्पिटल
२.६ कि.मी
अपोलो हॉस्पिटल
३.४ कि.मी
SBI बँक
१.३ कि.मी
कोटक महिंद्रा बँक
२.६ कि.मी
ऍक्सिस बँक
२.७ कि.मी
HDFC बँक
१. १ कि.मी